Posts

चेहरा तो

Image
 एक चेहरा तो दिसला की, त्याच्यातच मन हरवत, एक  चेहरा तो दिसला नाही की मन हे बेचैन होत. एक चेहरा तो फुलासारखा नेहमी हसरा पण कोमजत नाही फुलासारखा रातीला एक तो चेहरा ज्याच्या गालावरील खळी, चमकते फुलावरील दवबिं दू सारखी  हसू तीच कळीपासून फुल उमलते मधुर असा आवाज लाजेल कोकिळा ही डोळ्यांनी तिला पाहिले असता ती असते लांब लांब डोळे मिटून पाहिले तर अगदी ती हृदयाच्या जवळ मी नाहीच राजा फुलांचा, ती जणू राणी फुलांचीच.. आर. पाडवी  🌸 One glimpse of her face, and my heart gets lost within it One moment without it, and my soul grows restless. 🌼 Her face, always smiling like a flower Yet unlike a flower, it never withers at night. 💫 That face, with dimples on her cheeks Sparkling like dew drops on petals. 😊 Her smile blooms like a bud into a flower Even the sweet voice of a cuckoo would blush in comparison. 👀 When I see her with open eyes, she seems far away But when I close them, she’s right next to my heart. 👑 I am no king of flowers But she—she is surely their queen. --R. Padvi...

माशी ग माशी

Image
   माशी गं माशी   राम पाडवी  (Aug 2014) माशी गं माशी, तू अशी गं कशी ? उडत फिरते नेहमी विमान जशी. बंधन नाही गं कुणाचे तुला, पृथ्वी वरची राणी जशी  एका जागी घर ना गं तुझे                                       आहे तुझे जगच हे सगळे;                                         व्यापारा मध्येही तूच पुढे,                               कधी चाय-भजी, तर कधी विकती फळे. तुझ्यासारखी आनंदी कुणी नाही  जिथेही दिसते, नेहमी गाणे गाई. जगा मध्ये तू कधी एकटी ना राही, मित्र भाऊ कधी सोडून न जाई. ढीग कच-याचे आहे जिथे, माशी देवीची यात्रा भरती सर्व गडी मंडळी  उत्साहाने सजून फिरती....

माझी कविता - एक शाळेची आठवण

Image